भारतीय राष्ट्रीय काँग्रेस व उद्धव बाळासाहेब ठाकरे यांची शिवसेना यांच्या संयुक्तमध्ये रघुजी नगर सोमवारी कॉटर येथे एक दिवसीयधरणा आयोजित केला.

Must Read

भारतीय राष्ट्रीय काँग्रेस व उद्धव बाळासाहेब ठाकरे यांची शिवसेना यांच्या संयुक्तमध्ये रघुजी नगर सोमवारी कॉटर येथे एक दिवसीयधरणा आयोजित केला.

तसेच दक्षिण नागपूर मधील एकमेव स्विमिंग टॅंक गेल्या तीन वर्षापासून बंद असल्यामुळे. भारतीय राष्ट्रीय काँग्रेस यांची. मागणी आहे स्विमिंग टॅंक सुरू करण्यात यावे.रघुजी नगर सोमवारी कॉटर. तसेच तुकडोजी नगर या परिसरात एकही सिमेंट रोड नाही व डांबरीकरण रोडचे खच्चीकरण झाले असून त्या रोडची परिस्थिती खूपच खराब झालेली आहे.

हे लक्ष वेधणारे आजचे एक दिवसीय धरणे आहे.रघुजी नगर सोमवारी कॉटर, न्यू सोमवारी पेठ, तसेच तुकडोजी नगर, दोन मजली, तीन मजली., पोलीस क्वार्टर, एम आय जी. येथे सतत नळाला घाण पाणी येत आहे.याचे आजपर्यंत काही उपाययोजना केलेले नाही तसेच येथील पूर्ण नगर मध्ये एकूण सहा बगीचे आहेत यामध्ये लागलेली.खेळणी व व्यायामाचे साहित्य तुटलेले आहे हे साहित्य नवीन लावणे दुरुस्ती करणे.माननीय आमदार, माननीय खासदार, माननीय महापौर.व उपमहापौर तसेच माननीय स्थायी समिती अध्यक्ष.आनच्या निधीतूनच करण्यात यावे.ही आजची यांची महत्वाची मागणी आहे. म्हणून आज भारतीय राष्ट्रीय काँग्रेस व उद्धव बाळासाहेब ठाकरे ची शिवसेना. यांच्या संयुक्तपणे.

आजचा हा रघुजी नगर सोमवारी कटर येथे, एक दिवशी धरणा करण्यात आलेला आहे. माननीय सतीश होले माजी उपमहापौर, तसेच रमेश वानखडे अध्यक्ष, सचिन मेंदूले, अरविंद भोयर, अविनाश गुरुपकर, सजित चिन्हाण, नामदेवराव चरपे, सूर्यप्रकाश कोझरे, राजू कनोजिया, राजेश लारोकर, सुनील कुंबरे, पवन ठाकूर, विलास शिंदे, पंकज ढोबळे, कृणाल भोवती, रवी नागपूरकर मुकेश धावडे, भालचंद्र चिखले, असे 60 ते 70 कार्यकर्त्यांनी आजचा हा एक दिवशी धरणा सकाळी नऊ वाजता पासून. तुपकर चौक येथे पार पडलेला आहे.
BNA24न्यूस मधून प्रतिनिधी जगदीश पाटील.,नागपूर.

Latest News

सोनियाडीह में योग व न्यौता भोज का हुआ आयोजन

विकासखण्ड बिलाईगढ़ के मिडिल स्कूल सोनियाडीह में योग एवं न्यौता भोज का आयोजन हुआ। जिसमें सम्मानीय गिरवर निराला जी...

More Articles Like This